Breaking News
Home / B.Ed Jobs / Pavitra Portal Maharashtra Govt : महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती एकूण 10,001 पदांसाठी भरती

Pavitra Portal Maharashtra Govt : महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती एकूण 10,001 पदांसाठी भरती

Pavitra Portal Maharashtra Govt

महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती एकूण 10,001 पदांसाठी भरती

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द.

Maharashtra 10,001 Posts Shikshak Bharti 2019 / Pavitra Portal Recruitment. The Application Process is Starting Soon. The Online Application Forms and Selection process of Shikshk Bharti 2019 are given here. The Candidates Can apply Online & Select their respective Center to Submit the Choice of School.

एकूण पदसंख्या (Total No of Posts): 10,001 Posts

पदाचे नाव (Post Name):

शिक्षक (Teacher)

 • SC अनुसूचित जाती- 1704
 • ST अनुसूचित जमाती- 2147
 • ST (RESA) अनुसूचित जमाती (पेसा)- 525
 • VJ-A व्हिजेए- 407
 • NT-B- 240
 • NT-C- 240
 • NT-D- 199
 • OBC – 1792
 • EWAS- 540
 • ASBC- 209
 • AEBC- 1154
 • Open- 924

Total : 10,001 Posts

व्यवस्थापन

संस्थेची संख्यापदसंख्या

ZP

25

5152

Municipal Corporation

11

563

Nagar Palika

52

261

Primary (Privet)

125

261

Secondary (Privet)612

3764

More Details Coming Soon………

टीप (Note):

 • पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार. यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, त्यामुळे त्यात कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत असल्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले.
 • २ मार्च रोजी शिक्षकभरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार, त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

 • Starting Date of Online Registration : 03rd March 2019
 • Last Date of Online Registration (Tentative): 31st March 2019

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 • Ed / B.Ed

अर्ज शुल्क (Application Fees):

 • 500/- for Open category
 • 250/- for Reserved Category

वयोमर्यादा (Age Limit):

 • 18 to 38 Years (05 Years Relaxation for Reserved Category)

Download District & Institution wise Post Details Notification :

Register Online : Click Here

Important Notice : Click Here

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Note : Candidates are Requested to Read the Detailed Advertisement before Applying for the post

Check Also

Tata Memorial Recruitment

Tata Memorial Recruitment 2019 : टाटा मेमोरियल केंद्रामध्ये 118 पदांची भरती

Tata Memorial Recruitment 2019 टाटा मेमोरियल केंद्रामध्ये  118 पदांची भरती Recruitment in Tata Memorial Center …