Breaking News
Home / Home / Malegaon Municipal corporation Recruitment 2018 : मालेगाव महानगरपालिके मध्ये 522 पदांची महा भरती

Malegaon Municipal corporation Recruitment 2018 : मालेगाव महानगरपालिके मध्ये 522 पदांची महा भरती

Malegaon Municipal corporation Recruitment 2018

मालेगाव महानगरपालिके मध्ये 522 पदांची महा भरती

Recruitment in Malegaon Municipal Corporation for the post of Sanitary Inspector, ANM, Jr. Engineer, Veterinary Officer Medical Health Officer, Networking Officer and other posts. Details of the latest Malegaon Municipal Corporation Recruitment 2018, Malegaon Municipal Corporation Bharti 2018, Malegaon Mahanagarpalika Bharti 2018 is as follows

एकूण पदसंख्या (Total No of Posts):

  • 522 जागा (Posts)

पदांची तपशील व शैक्षणिक पात्रता (Post Details & Educational Qualification):

पदाचे नाव (Post Name)

जागा

(Posts)

शैक्षणिक पात्रता

(Educational Qualification)

पशु वैदयकिय अधिकारी

(Veterinary Officer)

01

पशुवैदयकिया शास्त्र पदवी उत्तीर्ण

पशुशास्त्रातील पदव्यूत्तर पदवी किंवा ०३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

वैदयकिय आरोग्य अधिकारी

(Medical Health Officer)

19

एम.बी.बी.एस पदवी उत्तीर्ण व ०३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव व महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल मध्ये नोंदणी

नेटवर्किंग ऍडमिनिस्ट्रेटर

(Networking Administrator)

01

बी.इ (कॉम्पुटर) किंवा बी.एस.सी (आय.टी) पदवी उत्तीर्ण  व ०३ ते ०५ वर्षांचा अनुभव

संगणक प्रोग्रामर

(Computer Programmer)

01

बी.इ (कॉम्पुटर) किंवा बी.एस.सी (आय.टी) पदवी उत्तीर्ण  व ०३ वर्षांचा अनुभव

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

(Jr. Engineer – Civil)

12

सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण

कनिष्ठ अभियंता मेक / इले

(Jr. Engineer – Mech / Ele.)

02

मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण

सहा. कनिष्ठ अभि. (स्थापत्य)

(Assistant Jr. Engg. – Civil)

05

सिव्हिल इंजिनीरिंग पदवी उत्तीर्ण

सहा. कनिष्ठ अभि. (विद्युत निरी.)

(Assistant Jr. Engg. – Electrical)

04

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण

स्वच्छता निरीक्षक

(Sanitary Inspector)

14

१२वी उत्तीर्ण

शाश्त्र शाखेच्या पदवीधरास प्राधान्य

स्टाफ नर्स / नर्स मिडवाइफरी

(Staff Nurse / Nurse Midwifery)

09

१२वी विज्ञान उत्तीर्ण

जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा उत्तीर्ण

०३ वर्षांचा अनुभव

महाराष्ट्र नर्सिंग काऊंसिल मध्ये नोंदणी आवश्यक

मिश्रक

(Mixer)

07

१२वी विज्ञान उत्तीर्ण

डी.फार्म

औषध निर्माण शास्त्र पदवीधर उमेदवारास प्राधान्य

०३ वर्षांचा अनुभव

गाळणी निरिक्षक

(Sludge Inspector)

03

बी.एस.सी (केमिस्ट्री) पदवी

फिल्टर वॉटर ट्रीटमेंट प्लांट चालवण्याचा ०२ वर्षांचा अनुभव

ए.एन.एम

(ANM)

13

१०वी उत्तीर्ण

शाशनमान्य ANM अभ्यासक्रम पूर्ण

०२ वर्षांचा अनुभव

महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल मध्ये नोंदणी

गाळणी चालक

(Sludge Operator)

16

१०वी उत्तीर्ण

अनुभवास प्राधान्य

वीज तंत्री

(Electrician)

03

१०वी उत्तीर्ण

ITI वीज तंत्री कोर्स उत्तीर्ण

सर्व्हेयर

(Surveyor)

08

१०वी उत्तीर्ण

ITI सर्व्हेयर कोर्स उत्तीर्ण

लघुलेखक

(Stenographer)

02

१२वी उत्तीर्ण

इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १२० श.प्र.मी व टंकलेखन ४० श.प्र.मी परीक्षा उत्तीर्ण

लिपिक टंकलेखक

(Clerk Typist)

60

कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण

MSCIT परीक्षा उत्तीर्ण

मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी परीक्षा उत्तीर्ण

फायरमन

(Fireman)

30

१०वी उत्तीर्ण

राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण

वाहन चालक

(Driver)

70

१२वी उत्तीर्ण

जड / हलके वाहन चालवण्याचा परवाना

परवाना मिळाल्या नंतर वाहन चालवण्याचा अनुभव

मराठी लिहिता, वाचता बोलता येणे

जे.सी.बी चालक

(JCB Operator)

02

१०वी उत्तीर्ण

लोडर एक्सॅव्हेटर चालविण्याचा परवाना

बिट मुकादम

(Bit Mukadam)

15

०७वी उत्तीर्ण

मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक

इले. पंप चालक

(Electric Pump Operator)

05

१०वी उत्तीर्ण

ITI पंप ऑपरेटर कोर्स उत्तीर्ण

इलेक्ट्रिक / वायरमन

(Electrician / Wireman)

04

१०वी उत्तीर्ण

ITI तारतंत्री कोर्स उत्तीर्ण

मेकॅनिक (गॅरेज)

(Mechanic – Garage)

01

१०वी उत्तीर्ण

ITI मोटर मेकॅनिक कोर्स उत्तीर्ण

शस्त्रक्रिया सहाय्यक

(Surgery Assistant)

04

१२वी विज्ञान उत्तीर्ण

शस्त्रक्रिया सहाय्यक म्हणून किमान ०३ वर्षांचा अनुभव

कक्ष सेवक

(Room Attendant)

05

०७वी उत्तीर्ण

०३ वर्षांचा अनुभव

कक्षसेविका (महिला)

(Room Attendant – Female)

05

०७वी उत्तीर्ण

०३ वर्षांचा कामाचा अनुभव

ड्रेसर

(Dresser)

03

१०वी उत्तीर्ण

०३ वर्षांचा अनुभव

वोचमन / शिपाई

(Watchman / Peon)

60

०७वी उत्तीर्ण

मराठी लिहिता, वाचता बोलता येणे

व्हॉल्वमन

(Volveman)

62

१०वी उत्तीर्ण

अनुभवास प्राधान्य

मजूर

(Labor)

69

०७वी उत्तीर्ण

अनुभवास प्राधान्य

गवंडी

(Meson)

02

०७वी उत्तीर्ण

बांधकामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा (Age Limit):

  • १८ ते ३८ वर्षांपर्यंत (मागासवर्ग : ०५ वर्ष सूट) (Age should be between 18 to 38 Years) (Backward Category : 05 Years Relaxation)

अर्ज शुल्क (Application Fees):

  • No fees

नोकरीचे ठिकाण (Job Location):

  • मालेगाव (Malegaon)

थेट मुलाखतीचा दिनांक (Dates of Walk-In Interview) :

  • 03rd to 06th October 2018

मुलाखतीचा पत्ता (Address of Interview):

  • मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation)

टीप (Tip)

  • इच्छुक उमेदवाराने कोऱ्या कागदावर माहिती व कागदपत्रांसह अर्ज करावेत (Interested and Eligible Candidates Should Carry their bio-data and Necessary Documents at the time of Interview)

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Note : Candidates are Requested to Read the Detailed Advertisement before Applying for the post

जाहिरात डाउनलोड करा :

Download Advertisement

Check Also

Tata Memorial Recruitment

Tata Memorial Recruitment 2019 : टाटा मेमोरियल केंद्रामध्ये 118 पदांची भरती

Tata Memorial Recruitment 2019 टाटा मेमोरियल केंद्रामध्ये  118 पदांची भरती Recruitment in Tata Memorial Center …