Breaking News
Home / Home / General Hospital Gadchiroli Recruitment 2018: सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे विविध पदांची भरती

General Hospital Gadchiroli Recruitment 2018: सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे विविध पदांची भरती

General Hospital Gadchiroli Recruitment 2018

सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे विविध पदांची भरती

Recruitment in General Hospital Gadchiroli for the post of ANM & Training. Details of the latest Gadchiroli General Hospital Recruitment, Samanya Rugnalay Gadchiroli Recruitment 2018, General Hospital Gadchiroli Recruitment 2018 is as follows.

परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दिनांक ०१ ऑगस्ट २०१८ पासून सुरु होणाऱ्या स्त्री सहाय्यक परिचारिका (०२ वर्ष) ANM फक्त स्त्री उमेद्वारांकरता व जनरल नर्सिंग मिडवायफरी (०३ वर्ष) GNM प्रशिक्षण भरती प्रक्रिया पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. (फक्त गडचिरोली जिल्हयातील उमेद्वारांकरत) भरावयाची पदे खालीलप्रमाणे आहेत

एकूण पदसंख्या (Total No of Posts):

 • 30 जागा (Posts)

पदाचे नाव (Post Name):

 1. ए.एन. एम (ANM): 20 जागा (Posts)
 2. जी.एन.एम (GNM): 10 जागा (Posts)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 • किमान ४०% गुणांसह १२वी उत्तीर्ण एकूण तीन प्रयत्ना पर्यंत प्रवेशपत्र GNM साठी प्राधान्याने १२वी (फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजि (PCB) ग्रुप) (12th Passed with Min 40% marks for GNM 12th (Passed with PCB Group)

वयोमर्यादा (Age Limit):

 • दिनांक ३१ जुलै २०१८ रोजी १७ ते ३५ वर्षांपर्यंत (Age as on 31st July 2018 should be between 17 to 35 Years)

अर्ज शुल्क (Application fees):

 • मूळ प्रमाणपत्रे दाखवून ANM अर्ज मागासवर्गीयांसाठी रु. ५०/- व खुल्या प्रवर्गासाठी रु. १००/- व GNM अर्ज मागासवर्गीयांसाठी रु. १००/- व खुल्या प्रवर्गासाठी रु. २००/- (ANM Rs. 50/- for Backward Category & Rs. 100/- for General Category & for GNM Rs. 100/- For Backward Category & Rs. 200/- For General Category)

अर्ज मिळवण्याचा पत्ता (Address of Getting Application form):

 • सुश्रुषा अधिकारी परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, गडचिरोली

नोकरीचे ठिकाण (Job Location):

 • गडचिरोली (Gadchiroli)

महत्वाचे दिनांक (Important Dates):

 • अर्ज मिळण्याचे दिनांक (Date of Purchasing Application Form) 07th July to 11th July 2018
 • अर्ज स्वीकरण्यचा अंतिम दिनांक (Last Date of Submitting Application Form): 12th July 2018
 • पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा दिनांक (Date of Declaring List of Qualified Candidates): 18th to 20th July 2018
 • पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचा दिनांक (Date of Interview of Qualified Candidates): 21st July 2018 On Wards

मुलाखतीचे ठिकाण (Venue of Interview):

 • परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, गडचिरोली

जाहिरात डाउनलोड करा : Download Advertisement

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Note : Candidates are Requested to Read the Detailed Advertisement before Applying for the post

Check Also

Tata Memorial Recruitment

Tata Memorial Recruitment 2019 : टाटा मेमोरियल केंद्रामध्ये 118 पदांची भरती

Tata Memorial Recruitment 2019 टाटा मेमोरियल केंद्रामध्ये  118 पदांची भरती Recruitment in Tata Memorial Center …