Breaking News
Home / Home / Gadchiroli Kotwal Jobs 2018 : गडचिरोली जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती प्रक्रिया एकूण 137 जागा

Gadchiroli Kotwal Jobs 2018 : गडचिरोली जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती प्रक्रिया एकूण 137 जागा

Gadchiroli Kotwal Job 2018

गडचिरोली जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती प्रक्रिया एकूण 137 जागा

Recruitment in Gadchiroli distrit for the post of Kotwal in Gadchiroli and Dhanora Taluka. Details of the latest Gadchiroli Kotwal Recrutment 2018 / Gadchiroli Kotwal Bharti 2018 is as follows.

एकूण पदसंख्या (Total No of Posts):

  • 137 जागा (Posts)

पदाचे नाव व तपशील (Post Name & Details):

कोतवाल (Kotwal)

  • गडचिरोली (Gadchiroli): 50 जागा (Posts)
  • धानोरा (Dhanora): 87 जागा (Posts)

शिक्षण व पात्रता (Education & Eligibility):

  • किमान चौथी उत्तीर्ण (4th Passed)
  • उमेद स्थानिक रहिवासी असावा (Candidate must be as local resident)
  • अर्जदार शाररिक दृष्ट्या सक्षम असावा (Candidate must be Physically fit)

मासिक मानधन(Monthly Payment):

  • 5000/- Per Month

वयोमर्यादा (Age Limit):

  • दिनांक ३० एप्रिल २०१८ रोजी १८ ते ४० वर्षांपर्यंत (कोतवाल पदासाठी वयोमर्यादा शिथिलक्षम नाही) (Age as on 30th April 2018 should be between 18 to 40 Years) (No age relaxation for the post of kotwal)

अर्ज शुल्क (Application Fees):

  • 300/- for General Category
  • 150/- for Reserved Category

महत्वाचे दिनांक (Important Dates):

  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक (Starting Date of Online Application): 30th May 2018
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक (Last Date of Online Application): 13th June 2018
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक (Date of Downloading Hall-Ticket): 14th June 2018 to 16th June 2018
  • लेखी परीक्षेचा दिनांक (Date of Written Exam): 17th June 2018

टीप: उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे व ऑनलाईन अर्जाच्या २ प्रतीत प्रिंट काढावी. अर्जाच्या प्रतीवर ठराविक ठिकाणी स्वाक्षरी करून अर्जाची १ प्रत व चलनाची १ प्रत तहसील कार्यालय. गडचिरोली / धानोरा येथील प्रस्तुतकर १ शाखेत दिनांक १३ जुने २०१८ पर्यंत (सकाळी १० ते संध्याकाळी ०५:४५ वाजेपर्यंत) न चुकवता सादर करावे

जाहिरात डाउनलोड करा : Download Advertisement

ऑनलाईन अर्ज करा : Apply Online

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Note : Candidates are Requested to Read the Detailed Advertisement before Applying for the post

Check Also

Tata Memorial Recruitment

Tata Memorial Recruitment 2019 : टाटा मेमोरियल केंद्रामध्ये 118 पदांची भरती

Tata Memorial Recruitment 2019 टाटा मेमोरियल केंद्रामध्ये  118 पदांची भरती Recruitment in Tata Memorial Center …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *